डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011)


डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011)

आलेल्या डागांना पर्याय नाही...*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
जी फळे आहेत ती काढून घेऊन बागेतच न टाकता एका पॉलिथिन च्या पिशवीत बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकावीत.
असा डाग वाढू नये किंवा पुढे येऊ नये म्हणून..*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
कॉपर 1.5 ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर
त्यानंतर 5-7 दिवसांनी
किटाझीन 1 मिली + एम45 - 2 ग्राम प्रति लिटर
त्यानंतर 5-7 दिवसांनी *Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
कस्टोडिया आदामा 1.25 मिली /लिटर

या फवारणी 5-7 दिवसाच्या अंतराने घ्याव्यात.
आलेला डाग कव्हर होणार नाहीत पण आणखी डाग येऊ नयेत म्हणून फवारणी घ्यावी.
महत्वाचे म्हणजे.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
- *बाग सेटिंग झाली कि लगेच बेसल डोस टाकून द्यावा. डोस नसेल तर झाड अशक्त राहिल्याने देखील अनेक रोगराई बागेत येते.*
- बागेत स्वच्छता चांगली ठेवावी.रोगात वातावरण बागेत असेल तर डाग वाढतात.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
- झाड जास्त गच्च नसावे. झाड गच्च असेल तर धुके दैवार पाऊस यांचे पाणी झाडावर साचून राहते परिणामी डाग वाढतो.
- वातावरण बदलले कि फवारणीची घाई करावी, काल परवाच फवारणी झाली म्हणून कंटाळा करू नये.
- झाडाच्या आरोग्यासोबत मातीच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे.
धन्यवाद.
*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
*जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर*
*फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.