पोस्ट्स

#POMEGRANATE #MARKET #JAIKISANKRUSHISEVAKENDRA लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.

इमेज
डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.  डाळिंब बाजार सध्या काय चालू आहेत तसेच आगामी काही दिवसांत बाजारभाव काय राहतील याबद्दल विचारणा केली होती तर त्याबद्दल काही गोष्टी. - डाळिंब बाजारभाव पूर्णतः खात्रीलायक कधी वाढतील कधी कमी होतील याबद्दल शाश्वत माहिती देता येत नाही. - बाजारातील मागणी व पुरवठा नुसार बाजारभाव ठरत राहतात. - सध्या डाळिंबाचे बाजारभाव गुणवत्ता साईझ नुसार 40-60 रुपये प्रति किलो बाजारभाव आहेत. - राजस्थान व महाराष्ट्र मधून सध्या डाळिंबाचा पुरवठा चालू आहे.  - सध्या उत्तरेकडे छटपूजा वैगरे चालू असल्याने मार्केटमध्ये डाळिंबाची विक्री तितपत नाही. - तथापि या पूजा वैगरे उरकल्यानंतर आगामी 8-10 दिवसानंतर मार्केट चांगल्यापैकी वाढू शकतात  - रेट वाढू शकण्याची शक्यता यामुळे आहे कि राजस्थान येथील डाळिंब पुरवठा बऱ्यापैकी कमी झाला आहे शिवाय मार्केट मध्ये आंब्याची आवक कमी आहे व रेटहि अधिक आहेत...शिवाय वातावरण देखील बऱ्यापैकी उष्ण झालेले आहे त्यामुळे डाळिंबाची मागणी वाढते आहे.  - शेवटी मागणी व पुरवठा इत्यादींवर मार्केट अवलंबून अ...