अवकाळी पाऊस व डाळिंब बागेतील उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: ७७-२००९-२०११)
डाळिंबउत्पादनातील समस्या शंका नियोजन माहिती बाजारपेठ इत्यादींची माहिती देण्यासाठी हे पेज तयार करण्यात आलेले आहे. . जवळपास 38 ग्रुप व 20000+ शेतकरी आपण व्हाट्सअँप च्या माध्यमातून जोडलेले आहे, त्यानंतर सर्व माहिती एका पेजवर उपलब्ध व्हावी म्हणून हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांच्या उपयोगी हि माहिती यावी यासाठी हा प्रयत्न ... त्याला आपली साथ सदैव राहावी हि विनंती. https://www.youtube.com/c/JaikisanKrushi?sub_confirmation=1