अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 7720092011
अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 77-2009-2011
अनारकिंग नवसंजीवनी हे एक जैविक उत्पादन आहे जे कि डाळिंब तसेच अन्य सर्व फळपिके भाजीपाला इत्यादींमध्ये साईझ/ग्रीनरी/पानांची क्वालिटी/अपटेकिंग इत्यादींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते.
प्रति एकर ५ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे हे औषध सोडता येते. १००% जैविक असल्याने कमी खर्चात/निसर्गाची कोणतीही हानी न करिता डाळिंब बागेत उत्कृष्ट रिझल्ट्स साठी अनारकिंग नवसंजीवनी वापरता येते. फक्त जयकिसान कृषी मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रात याची डिलिव्हरी ट्रान्स्पोर्टद्वारे केली जाते.
ज्या शेतकरी बांधवानी याचा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी पुनः उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. डाळिंब बागेत कशा पद्धतीत त्याचा रिझल्ट्स दिसतो हे आपण खालील काही फोटोतून पाहू. आपल्यातीलच ज्या बागायतदारांनी हे वापरून बघितलेले आहे त्यांच्याच बागेतील हे ठराविक फोटो आहेत.
वरील फोटो हे अनारकिंग सोडायच्या आधीचे व नंतरचे फोटो दाखवतात. काळ्या कलरचा टेप फळावर चिटकवल्यानंतर अगदी ८-१० दिवसांतच त्यात बराच गॅप पडतो, या वरून फळांची साईझ कितपत वाढलीय याचा अंदाज येतो.
बऱ्याच बागांना उन्हाळ्यात फळ लवकर लाल होऊन साईझ न होणे, झाडाची पाने पिवळी पडणे ..बागेला फुटवा न निघणे इत्यादी समस्या जाणवतात.
वरील सर्व समस्या या झाडाची अपटेकिंग व्यवस्थित नसल्याने होतात.. अगदी मागील सिझन ला भरलेली खते बऱ्याच वेळा बागेत पुढच्या सिझनची खड्डे घेताना सापडतात.
अनारकिंग नवसंजीवनी मधील घटक जमिनीतील हे सर्व अन्नद्रवे पिकाला अगदी कमी कालावधीत उपलब्ध करून देतात.. परिणामी जबरदस्त साईझ/ झाडांना काळोखी/ पांढरी मुळी/ नवीन पानांना चकाकी इत्यादी फरक अनारकिंग नवसंजीवनी सोडल्यावर जाणवतात.
वरील तीनही फोटो खूप महत्वाचे आहेत... कारण सध्या तेल्या रोग वा अन्य कोणत्याही समस्येपेक्षा हि समस्या संबंध महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
मरग्रस्त झाडे जी कि सुरुवातीच्या टप्य्यात आहेत...म्हणजे ज्यांची पाने पिवळी पडली आहे किंवा पाने गळून गेली आहे पण काडीमध्ये लवचिकपणा आणखी आहे अशा झाडांना खोडाजवळ नवसंजीवनी ची ड्रेंचिंग करून आलेले हे रिझल्ट आहेत.
अशा झाडांना पानगळ नंतर जसे बारीक पाने निघतात तशा पद्धतीत पाने निघालेली येथे दिसून येते. जुनी पाने व नवीन निघालेली पाने यात लगेच फरक दिसूनयेईल. बाग फळावर असताना अशा पद्धतीत बागेला पाने निघत नाही त्यातही काडी वाळायला लागल्यानंतर पाने निघायची अपेक्षाच नाही, अशाही झाडांना अनारकिंग नवसंजीवनी चा चांगला रिझल्ट मिळाला.
आम्ही हि ५-७ झाडे गेली म्हणून सोडूनच दिली होती पण नवसंजीवनी च्या ड्रेंचिंग नंतर झाडाला चांगली पाने निघायला लागली असाही बऱ्याच शेतकऱ्यांचा अभिप्राय आला. इथेही झाडाची अपटेकिंग सुधारल्याने हा बदल दिसून आला.
नवसंजीवनी मध्ये उपलब्ध असलेले घटक हे पिकाला स्टिम्युलेट करणारे आहेतच शिवाय आपल्या जमिनीत उपलब्ध असणारे घटक देखील पिकाला उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण काम या मार्फत होते.
कमीफुलोरा/फुलगळ/फळांची कमी साईझ/ बागेला पिवळेपणा/ मररोगाची सुरुवात/ पांढऱ्या मुळीचा अभाव इत्यादीसाठी आपण अनारकिंग नवसंजीवनी चा वापर नक्कीच करू शकतात. अगदी कमी खर्चात चांगले रिझल्ट आपल्याला यामार्फत मिळतील.
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी संपर्क
8484 82 5411









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा