अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 7720092011
अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 77-2009-2011 अनारकिंग नवसंजीवनी हे एक जैविक उत्पादन आहे जे कि डाळिंब तसेच अन्य सर्व फळपिके भाजीपाला इत्यादींमध्ये साईझ/ग्रीनरी/पानांची क्वालिटी/अपटेकिंग इत्यादींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. प्रति एकर ५ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे हे औषध सोडता येते. १००% जैविक असल्याने कमी खर्चात/निसर्गाची कोणतीही हानी न करिता डाळिंब बागेत उत्कृष्ट रिझल्ट्स साठी अनारकिंग नवसंजीवनी वापरता येते. फक्त जयकिसान कृषी मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रात याची डिलिव्हरी ट्रान्स्पोर्टद्वारे केली जाते. ज्या शेतकरी बांधवानी याचा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी पुनः उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. डाळिंब बागेत कशा पद्धतीत त्याचा रिझल्ट्स दिसतो हे आपण खालील काही फोटोतून पाहू. आपल्यातीलच ज्या बागायतदारांनी हे वापरून बघितलेले आहे त्यांच्याच बागेतील हे ठराविक फोटो आहेत. वरील फोटो हे अनारकिंग सोडायच्या आधीचे व नंतरचे फोटो दाखवतात. काळ्या कलरचा टेप फळावर चिटकवल्यानंतर अगदी ८-१० दिवसांतच त्यात बराच गॅप पडतो, या ...