तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११)
तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११)
तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर
पहिली फवारणी:
कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
दुसरी फवारणी:
कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या.
तसेच, Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. हि फवारणी बनविण्याची पद्धत व तेल्या ग्रस्त बागेतील उपाययोजना यांची सविस्तर माहिती तेल्या रोगावरील माझ्या लेखात दिलेली आहे. आपण त्यानुसार उपाययोजना कराव्यात. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि.
पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे.
Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
शिवाय,
शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे.
आपल्या झाडाची ताकत मागे अनेक लेखांत सांगितलेल्या वेळापत्रक, नियोजन लेख इत्यादींतून वाढवून पाहावी...झाड सशक्त असेल तर तेल्याचा प्रादुर्भाव नक्कीच कमी राहतो.. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
तथापि सर्व उपाययोजना करुनही रोगाचं प्रादुर्भाव वाढलाच तर खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ घालावा व तोटा अधिक प्रमाणात होत असेल झाडे काढून टाकून मध्ये एक दोन पिके घेऊन परत सशक्त डाळिंब झाडांची लागवड केलेली फायदेशीर राहील.
त्यासोबतच तेल्यारोगावरील खालील लेखहि वाचावा, त्यातही अनेक महत्वपूर्ण मुद्दे सविस्तरपणे सांगितलेले आहे. https://jaikisanksk.blogspot.com/2019/04/77-2009-2011.html
त्यासोबतच तेल्यारोगावरील खालील लेखहि वाचावा, त्यातही अनेक महत्वपूर्ण मुद्दे सविस्तरपणे सांगितलेले आहे. https://jaikisanksk.blogspot.com/2019/04/77-2009-2011.html
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा